रामचंद्र शंकर वाळिंबे

Ramchandra Shankar Walimbe
समीक्षक

जन्म दिनाक: ९ नोव्हेंबर १९११
मृत्यू दिनांक: ८ फेब्रुवारी १९८९

डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९११ रोजी झाला.

ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ति, राजकारणी संत समर्थ रामदास, साहित्याचा ध्रुवतारा, वाङ्मयीन टीका – शास्त्र व पद्धती, साहित्यमीमांसा, मराठी नाट्यसमीक्षा, केशवसुत : काव्य व परामर्श अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

रा शं वाळिंबे यांचे ८ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.




Listing
b - ९ नोव्हेंबर १९११
d - ८ फेब्रुवारी १९८९
LS - Dead