रावसाहेब गणपतराव जाधव

Ravsaheb Ganpatrav Jadhav
जन्म दिनाक: १९३२

१९३२> कवी, समीक्षक रावसाहेब गणपतराव जाधव यांचा जन्म. त्यांची ३० हून अधिक पुस्तके मराठी साहित्य जाणून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यापैकी “निळी पहाट”, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साहित्य आणि सामाजिक संदर्भ ही काही नावे.

mss