श्रीपाद शंकर नवरे हे लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक “प्रभात” चे संपादक होते.
“प्रभात” मधील त्यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
मृत्यू – ७ डिसेंबर १९५९
mss
# Shripad Shankar Navare