सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

Suryakant Ramchandra Khandekar
मृत्यू दिनांक: १५ जून १९७९

सूर्यकांत रामचंद्र खांडेकर हे कवी होते. `त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?’ हे हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेले  गीत त्यांच्याच लेखणीतून आले.

“सावली”, “पानफूल” हे कवितासंग्रह व बालकवितांचा “छुमछुम” हा संग्रह हे त्यांचे पुस्तकसंचित.

सूर्यकांत खांडेकर यांचे १५ जून १९७९ रोजी निधन झाले.

# Suryakant Ramchandra Khandekar

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.