१५ ऑगस्ट १९२१
१९२१> “वीणा” या साहित्य-मासिकांचे संपादक, कथाकर, अनुवादक उमाकांत नीमराज ठोमरे यांचा जन्म. “इन्किलाब जिंदाबाद आणि इतर कथा”, “सुखदु:ख”, “कानफाट्या”, “नेत्रपल्लवी़” हे त्यांचे काही लघुकथासंग्रह, तर “चक्रावर्त”, “चिक्कवीर राजेंद्र” या अनुवादित कादंबर्या. ठोमरे यांनी बालसाहित्यही लिहिले होते.
mss