वासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. त्यांचा जन्म. २६ जुलै १८९४ रोजी झाला.
जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
किलबिल, छंदगीत, क्रीडागीत, हे शिशुगीतसंग्रह; भावनिर्झर, भावतरंग, भावविहार हे भावकवितांचे संग्रह; विधवांच्या दु:खाला वाचा फोडणारे “गरिबांची गोष्ट” हे खंडकाव्य; “सॉक्रिटस” हे नाटक व “हिंदुधर्म परिचय” हा निबंध अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.
मराठीसृष्टीवरील वा. गो. मायदेव यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
## Vasudeo Govind Maaydeo