विद्यावाचस्पती विद्यानंद

Vidyavachaspati Vidyanand

स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द उराशी बाळगून शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय पण अनाकलनीय यश प्राप्त करणारे आणि नशिबाने प्राप्त झालेली आर्थिक सुबत्तता, सधनता, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक समृद्धी केवळ लोकनिंदेला कारण ठरत असल्याने घरदार सोडून अनेकविध आव्हाने लिलया पेलून अपार कष्टाने स्वत:च्या पायावर ठामपणे उभे राहून अनेक तरुणांना करिअर निवडीत मार्गदर्शन करणारे जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक विद्यावाचस्पती विद्यानंद नव्या पिढीसाठी जणू प्रेरणेचा स्त्रोत आहेत.

विशेषतःखालील सर्वच विषयांवर लिहायला आवडते.

१. मानसशास्त्रीय विषय
२. व्यवसाय मार्गदर्शन
३. करिअर निवड
४. आध्यात्मिक विषय
५. शैक्षणिक यश, पात्रता निकष, सुधारणा, उत्कर्ष, उन्नती इत्यादी
६. लेखन आणि वाचन कौशल्ये
५. सद्य:स्थितीतील सकारात्मक पत्रकारितेची गरज आणि परिवर्तन
६. सामान्यांचे अर्थकारण आणि आर्थिक नियोजन
७. तणावमुक्त जीवन आणि आनंदप्राप्ती


मराठीसृष्टीवरील लेख: https://www.marathisrushti.com/articles/author/shrisadguru1106