msauthors verified

विनोद लक्ष्मीकांतराव डावरे

Vinod Laxmikantrao Daware
जन्म दिनाक: 02 May 1967

मराठीसृष्टीचे लेखक, स्तंभलेखक.

मी सहजच सुचलं नावाने स्तंभ लेखन करतो. याचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे.

आतापर्यंत 4 नाटकं लिहिलेली आहेत. अनेक नाटकात भूमिका आणि दिग्दर्शन केलेलं आहे. 2 मराठी सिनेमात भूमिका केलेल्या आहेत.

समाजसेवा म्हणून देहदान आणि अवयवदान समन्वयक म्हणून काम करतो. आता पर्यंत 14 देहदान, 4 जणांच्या 14 अवयवांचे दान, 2 जणांची Live किडनी ट्रान्सप्लांट.

या सगळ्यांमधून वेळ मिळालाच तर Ask 4Anything ही फर्म चालवतो..


फ्लिपकार्ट : N/A
अमेझॉन : N/A
बुकगंगा : N/A