विष्णू हरी औंधकर

Vishnu Hari Aundhkar
मृत्यू दिनांक: १७ डिसेंबर १९४२

विष्णू हरी औंधकर हे नट आणि नाटककार होते. बेबंदशाही, आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक नाटकांसह ‘महारथी कर्ण’ हे पौराणिक नाटकही त्यांनी लिहिले. १७ डिसेंबर १९४२ रोजी विष्णू हरी औंधकर यांचे निधन झाले.

## Vishnu Hari Aundhkar