Vishnu Narayan Gokhale
मृत्यू दिनांक: २४ जुलै १९७१

“सृष्टीज्ञान” मासिकासाठी त्यांनी सातत्याने लेखन केले. शास्त्रीय काटेकोरपणा पाळूनही मराठीत साधे-सरळ, रंजक लिखाण त्यांनी केले.




TBC – विष्णू नारायण गोखले