१८९९> “हिंदूपंच” या अफलातून व्यंग्य साप्ताहिकाचे एक संपादक व लोकहितवादींचे लेखनिक म्हणून काम केलेले वामन बाळकृष्ण रानडे यांचे अवघ्या ४५ व्या वर्षी निधन. चटकदार विनोदी लेखनाखेरीज अभ्यासू, चरित्रकथनवजा लिखाणही त्यांनी केले, ते “थोर पुरुषांची लहान चरित्रे” म्हणून पुस्तकरुप झाले. अखेरपर्यंत ते वृत्तपत्रांत कार्यरत होते.
mss