मराठी साहित्यिकांनी त्यांचा ब्रँड बनवणे आवश्यक नाही का ?
√ मराठी साहित्यिकांनी ग्लोबल बनायला हवे की नाही ?
√ सोशल मिडियातील लेखनातून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन कसे करायचे ?
√ मराठी पुस्तकांची विक्री जागतिक स्तरावर होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो ?
√ मराठी पुस्तकांच्या जाहिराती का होत नाहीत ?
√ मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती फक्त हजार प्रतींचीच का असते ?

हे आणि अशाच प्रकारचे अनेक प्रश्न जे सगळ्यांच्याच मनात असतात, जे अडचणीचे असतात, पण त्यांना वाचा कोणीच फोडत नाही.

आता या प्रश्नांची उत्तरे शोधूया….. यासाठी स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक अर्थात SGMS या उपक्रमात आजच सहभागी व्हा !


वैशिष्ट्ये 

  • मराठी साहित्यक्षेत्राच्या पहिल्या आणि एकमेव ऑनलाईन कोशामध्ये आपल्या माहितीची तारांकित नोंदणी
  • मराठी लेखकांच्या ब्रँडिंगसाठी खास व्यवस्था
  • लेखन आणि संपादनाच्या विविध सुविधा. ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा !
  • कोणालाही, कोणतेही कमिशन न देता पुस्तकांची विक्री करण्याची यंत्रणा.
  • पुस्तक विक्रीचे पैसे ७ दिवसात तुमच्या स्वतःच्या खात्यात…
  • विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर तसेच मुद्रित माध्यमांमध्ये आपल्या लेखांचे प्रकाशन
  • विविध माध्यमातून आपल्या पुस्तकांचे प्रमोशन.
  • गुगल रॅंकिंगमुळे आपले लेखन, पुस्तके वगैरे गुगलवरुन सहज शोधण्याची सोय,
  • स्मार्ट डिजिटल  इ-पुस्तक बनवण्याची यंत्रणा
  • इ-पुस्तकाद्वारे २ लाख मराठी वाचकांपर्यंत पोहचा. 
  • पारंपारिक पुस्तक प्रकाशनासाठी मदत.
  • आपल्या मराठी लेख आणि पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी सोय
  • अनुवादित साहित्याच्या प्रकाशनासाठी संपूर्ण मदत आणि यंत्रणा.
  • Out of Print पुस्तकांच्या पुनरुज्जीवनासाठी खास सोय

याशिवाय….. 

अत्यंत परिपूर्ण असा भारतीय भाषांसाठीचा लोकप्रिय आकृती डिजिटल पब्लिशिंग सूट…. फक्त १०००/- रुपयात

तुमची स्वत:ची मायक्रो वेब साईट…. फक्त २०००/- रुपयात !

आणि इतर बरंच काही !!!! 


या आणि अशाच अनेक अत्याधुनिक सुविधांसह….

स्मार्ट ग्लोबल मराठी साहित्यिक

@ रु.२५००/- – फक्त रु.१०००/-

मर्यादित काळासाठी… मर्यादित सभासदांसाठी

नोंदणी सुरु झाली आहे…

अधिक माहितीसाठी 

Phone : 98203 10803

Email : support@marathisrushti.com