१६ ऑग्सट १९०१
१९०१> इतिहास-लेखक आणि पत्रकार श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांचा जन्म. रियासतकार सरदेसाई यांच्यासह “शिवाजी सूव्हेनीर”, तर प्रभाकर पाध्ये यांच्यासह “आजकालचा महाराष्ट्र” या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले होते. “मुसलमानी मुलाखातल्या मुशाफिरी”, “ब्राह्मी बंडाळीचे ब्रह्मपुराण”, “सिहाला शह” ही पुस्तके “केसरी” चे वार्ताहर म्हणून त्यांनी केलेल्या बातमीदारीवर आधारित आहेत. पुढे “बातमीदार” हे अभ्यासपूर्ण पुस्तकही त्यांनी लिहिले.
mss